🏠 मुख्यपान

मासिक सभा – नोटीस

📌 सभा दिनांक : 05 फेब्रुवारी 2025

मासिक सर्वसाधारण सभा दिनांक 05 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय, वासनी बु. येथे घेण्यात येणार आहे. सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

📌 सभा दिनांक : 07 जानेवारी 2025

मासिक सभा दिनांक 07 जानेवारी 2025 रोजी नियोजित आहे. विषयः विकास कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता मोहीम, आर्थिक आढावा.